All Government Emergency Helpline Numbers City Helpline 0789 100 7892
|
Information
Bhiwandi is a suburb of Mumbai, in the western state of Maharashtra, in India, located 20 km to the north-east of Mumbai and 15 km to the north-east of Thane city. The exact location of Bhiwandi is 19.296664°N 73.063121°E. Bhiwandi city, the headquarters of the taluka of Bhiwandi, comes under the administration of the Bhiwandi-Nizampur City Municipal Corporation. and is sometimes dubbed as ‘The Manchester of India’. A major portion of the population is employed by the Power loom sector. The Mumbai-Agra highway (NH-3), passing through Bhiwandi ensures the smooth connectivity of the city with Mumbai, Thane, Nashik and the rest of India. The city is considered a part of the Greater Mumbai metropolitan. The city of Bhiwandi, known for its textile industry, has the largest number of Power looms in the country.
Bhiwandi has been developing as an Industrial hub for the textile industry in the past, and all industries and logistics sector in recent times. Bhiwandi is the next development region for MMRDA, which has developed other regions such as Bandra – Kurla Complex, Mumbai Metro & Monorail Project, Eastern freeway and many more. Close proximity to Mumbai, Thane and Development of region by MMRDA, make Bhiwandi an ideal place for businesses to locate. Also availability of 24 hrs power supply, and availability of workers due to proximity to Industrial city of Bhiwandi, facilitates setting up of industrial unit. Availability of Transporters having country wide presence in proximity makes it an ideal location for warehousing.
Bhiwand Nizampur Power Loom
Powerloom Industry is the major contributor to Indian Textile industry as 62% of the textiles production in India is done on Powerlooms. Indian Powerloom Industry is equipped with 2.43 million registered looms producing 54,000 sq. mtr fabrics and accounting for 57.45 lakhs number of direct & indirect employment. It is concentrated in clusters across Erode, Salem, Madurai, Ichalkarnaji, Solapur, Bhiwandi, Bhilwara and Malegaon, among others. The industry produces wide range of fabrics ranging from grey, printed fabric, dyed fabric, cotton fabric, various mix of cotton, synthetic, and other fibres. In fact, Powerloom sector is major contributor in our export earnings. USA, EU, China, UAE, Vietnam, Sri Lanka, Saudi Arabia, the Republic of Korea, Bangladesh, Turkey, Pakistan, and Brazil are some of the major markets for these exports.
विणकरांची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या भिवंडीचा इतिहास अनेक महत्त्वपूर्ण बाबींनी भरलेला आहे.
भिवंडी – निजामपूर नगरपालिकेच्या स्थापनेला १५१ वर्ष पूर्ण झाली… (१० ऑक्टोबर, १८६४)
भिवंडीचा इतिहास……
विणकरांची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या भिवंडीचा इतिहास अनेक महत्त्वपूर्ण बाबींनी भरलेला आहे. राजा भीमदेव यांच्या कारकीर्दीत नावारूपास आलेल्या भिमडी या शहराचे नाव पुढे भिवंडी झाले. भिवंडीची भौगोलिक रचना व्यापारीदृष्टय़ा आदर्श अशी आहे. जलमार्ग आणि भूमार्गाच्या ऐन मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या शहरात पुढे वस्त्रोद्योग नावारूपाला आला.
राजा भीमदेव यांच्या कारकीर्दीत नावारूपास आलेले भिमडी ऊर्फ भिवंडी हे एक ऐतिहासिक नगर. मुस्लीम राजवटीत काही फारशी पत्रांतून इस्लामपूर असेही नामाभिधान झालेले दिसते. दुसरे अनुमान असे की, उत्तरेकडून आलेल्या बिंब राजांनी प्रथम भिवंडी जिंकून मग ठाणे जिंकले. प्रथम बिंबाने भिवंडी जिंकले म्हणून ‘बिंबस्थान’. पुढे बिंबस्थानावरून भिवंडी नाव तयार झाले. भिवंडी ही विणकरांची नगरी म्हणून प्रसिद्ध आहे. गेली अनेक शतके कोटय़वधी भारतीयांची कापडाची मूलभूत गरज भागविणाऱ्या उद्यमशील भिवंडी शहराला सांस्कृतिक जडणघडणीचा गौरवपूर्ण इतिहास लाभला आहे. ठाणे गॅझेट, मुंबई गॅझेट आणि ऐतिहासिक दस्तावेज पाहता इ. स. आठव्या शतकापासून भिवंडीच्या इतिहासाचा मागोवा घेता येतो.
ठाणे गॅझेटियर प्रकरण १९ मध्ये पान क्र. ९८६ वर भिमडी ऊर्फ भिवंडी या नावाचा इतिहास पाहताना त्या काळी हिंदू-मुस्लीम सलोखा किती घनिष्ठ होता यावर प्रकाश पडतो. बगदाद येथील एक मुस्लीम संत शेख हुसेन काद्री ऊर्फ पीर शाह हुसेन साहेब यांनी बगदाद सोडले व ते विजापूरचा बादशहा आदिलशहाकडे आले. त्याच सुमारास आदिलशहाचा मृत्यू झाला. हुसेन साहेबांनी १७ वर्षे आदिलशाहाचा राज्यकारभार सांभाळला आणि राजपुत्र राज्यकारभार पाहण्यालायक झाल्यावर विजापूरची सर्व सत्ता त्याच्या हाती सोपवून भिवंडीची वाट धरली. याच सुमारास भिवंडीमध्ये ‘भीम’ नावाच्या हिंदू राजाला पोर्तुगीजांनी हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला असता पीर हुसेन साहेबांनी भीम या हिंदू राजाला सर्वतोपरी मदत करीत पोर्तुगीजांना पळवून लावले. हिंदू राजाला मदत करणाऱ्या या मुस्लीम संताला पुढे ‘बाबा दिवाणशाह’ म्हणून ओळखले जाऊ लागले. बाबा दिवाणशहाचा दर्गा आजही भिवंडीत प्रसिद्ध असून दरवर्षी या ठिकाणी मोठा उरूस भरतो. या उरुसामध्ये हजारो हिंदू-मुस्लीम दर्ग्याचे दर्शन घेतात. इ. स. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी. छत्रपती संभाजी राजे (१६८३) व थोरले बाजीराव पेशवे (इ. स. १७२०) यांच्या पाऊलखुणा जपणारी अशी ही ऐतिहासिक भिवंडी आहे.
भिवंडीची भौगोलिक रचना ही व्यापारीदृष्टय़ा आदर्श अशा जलमार्ग व भूमार्गाच्या ऐन मोक्याच्या ठिकाणी असल्याने भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या उद्यमशील विणकरांनी पारंपरिक हातमाग व पुढे यंत्रमाग (पॉवरलूम) द्वारे वस्त्रोद्योग निर्मितीत भिवंडीचे नाव जागतिक स्तरावर नेऊन ठेवले. यंत्रमाग व यंत्रमागाच्या सुटय़ा भागांचे कारखाने, बैलगाडीची चाके, भातगिरणी, भातगिरणीची मशिनरी बनविण्याचे कारखाने सुरू झाले. रस्ते तयार होऊ लागले. भोवतालचे जग जवळ येऊ लागले. सुधारणांचे वारे आणि आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा अर्थ समजू लागला. स्वातंत्र्याचे, सार्वभौमत्वाचे महत्त्व समजू लागले आणि मग भिवंडीतले हिंदू-मुस्लीम स्त्री-पुरुष भारतीय स्वातंत्र्यलढय़ात एकदिलाने सामील होऊ लागले.
Digital India-X: Complete Digital Marketing Solutions – Domain + Hosting + Website + Email with Free Website Development, Directory Listing, SEO: www.digitalindax.com
Startup India-X: Helping Businesses and companies Innovate and transform – Everything Your Business Needs In One Place: Company Registration, Startup Registration, All Annual Compliances Other Licenses and Certifications: www.startupindax.com
EXPLORE YOUR CITY BUSINESS GUIDE– www.citiez.in
EXPLORE YOUR CITY Team Awaits your Business to be given Global Exposure!
Socialize with us. We always love hearing from our clients.
Share stories and exchange ideas on business success. Facebook, Twitter & LinkedIn, etc.
News in Bhiwandi

News In Bhiwandi
A 23-year-old woman, riding pillion on an Activa scooter, was killed in a hit-and-run incident, on the Palm Beach road near Aspire building junction